Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जुलै, २०२४

*कोल्हापूर जिल्हा सहकार बार असोशिएशची निवडणुक बिनविरोध*

 


*अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

कोल्हापूर जिल्हा सहकार बार असोसिएशन कोल्हापूर सन २०२४-२५ करिता कार्यकारिणीची निवड बिनविरोध करणेत आली.यामध्ये अध्यक्षपदी ॲड.प्रबोध पाटील,उपाध्यक्षपदी ॲड.भरत घोरपडे, सचिवपदी ॲड.विशाल सरनाईक,सहसचिव ॲड.अमोल पाटील,लोकल ऑडिटर ॲड.मनोज कदम,महिला प्रतिनिधी ॲड.अनुजा भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड करणेत आली.

          माजी अध्यक्ष ॲड.किरण मुंगळे यांचे अध्यक्षतेखाली सभा नुकतीच संपन्न झाली.यावेळी एकमताने कार्यकारणी निवड करणेत आली.

        यावेळी सहकार बार असोसिएशनचे सिनियर ॲड.के. डी.पवार,ॲड.संदीप घाटगे,ॲड. सर्जेराव खोत,ॲड.उमेश माणगावे,ॲड.अभिजित कापसे,ॲड.संजय डिक्रुज,ॲड. राहूल देसाई,ॲड.नामदेवराव साळोखे,ॲड.प्रशांत पाटील,ॲड. सागर संकपाळ,ॲड.संकेत,ॲड. अंकुश भांदिगरे,ॲड.शिवानी पोवार,ॲड.जंगम,ॲड.जगजीत अडनाईक उपस्थित होते.

               यावेळी नवनियुक्त कार्यकारणीने बिनविरोध निवड केलेबद्दल सभासदांचे आभार मानले,तसेच सहकार क्षेत्रात वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा