*नाशिक ----प्रतिनिधी*
*शेरुभाई मोमीन
मुंबई, राज्य,शासनाने सारथी बार्टी टार्टी महाज्योतीच्या धर्तीवर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाठी, भारतरत्न डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ( मार्टी ) या नावाने, सर्व प्रकारच्या मूलभूत गरजांसहित मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था स्थापन करावी, यासाठी गेल्या 4 वर्षापासून समाजातील विविध अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता, सर्व संघटना, जाहीर पणे मागणी करीत आहे, तरी, नागपूर येथील मागील हिवाळी अधिवेशनामध्ये, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी सदर हा निर्णय 30 दिवसात घेण्याची घोषणा केलेली होती, हज हाऊस औरंगाबाद च्या उद्घाटन प्रसंगी अल्पसंख्यांक मंत्री यांनी देखील शासन निर्णय तयार करणे सुरू असल्याचे देखील आश्वासने दिलेले होते मात्र अद्याप पावेतो काही ठोस,अंमलबजावणी व. पुढील काहीच कार्यवाही होताना दिसत नाही, तरी पुढील,मुस्लिम समाजास 10% आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम समाजाचा पूर्णता वापर करण्यात आला आहे आणि कायम कायम घोर अन्याय केला असून तरी याबाबत त्वरित उपाय योजना काढून आम्हाला न्याय द्यावा, मुस्लिम अल्पसंख्यांक कर्ज पुरवठा व बार्टी व शिक्षण नोकरी शालेय राजकीय आरक्षण यामध्ये 10 % मुस्लिम आरक्षण यामध्ये, जलद गतीने अल्पसंख्यांक साठी मार्टी संस्था स्थापण करून त्वरित आदेश पारीत करून जलद गतीने, मंजुरी द्यावी, व. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी स्वतः त्वरित लक्ष केंद्रित करून, जलद गतीने निर्णय घेऊन, मुस्लिम अल्पसंख्यांक समाजास न्याय द्यावा, असे निवेदन, आज स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, स्वाभिमानी मुस्लिम जनक्रांती सेना, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, महाराष्ट्र राज्य, यांच्या, वतीने, निवेदन देण्यात आले आहे, सदर निवेदनावर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, भाई मुसा अ. गणी खान, सादिकभाई मोमीन, रियाज खान पठाण, भाई समीर खान, अकील कुरेशी, अरबाज कुरेशी, अकील शेख, राशीद समद शेख, समीरभाई सैय्यद, हुसेन अन्सारी, मुद्दसिर शेख, हुसेन हाजी बाबा कुरेशी, अनिसबाबा कुरेशी, सत्तार अन्सारी, अरबाज मोमीन, कयूम भाई शेख, ईब्राहिम अत्तार,कलीम सैय्यद, अ. लतीफ शेख, जाकीरभाई मोमीन, रेहान शेरूभाई मोमीन, अ.रशीद कुरेशी, अ. कादिर कुरेशी, अजमत पटेल, पिर मोहंमद शेख, जाकीरबाबा शेख, अन्सार शेख, हिलाल शेख, आरिफ सौदागर, ईब्राहिम सैय्यद, ईम्रानभाई मोमीन, अलतमस खान, मुसा अन्सारी, नबील सैय्यद, संजय संत, संजय अहिरे, राजेंद्र संत, यासह सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा