*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चे चेअरमन पदी सुनील जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघ संघाच्या चेअरमन पदासाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
यावेळी बैठकीस खरेदी विक्री संघाचे संचालक सुधीर कदम.संजय धुरगुडे.सुहास साळुंके.शिवाजी बोधले. खंडाप्पा पावले. अभिजीत चव्हाण. राम चव्हाण. अनिल शिंदे. माणिक तोडकरी.भैरु जाधव. सुरेखा डोंगरे.अनिता वाघे. सुनिल जाधव. आदींची संचालक उपस्थित होते. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या वतीने
शिवसेना सहसंपर्कप्रमुख मंकरदराजे राजेनिंबाळकर, महिल आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शामलताई शाम पवार (वडणे), अमोल कुतवळ, ॠषिकेश मगर , बाजार समिती संचालक संजय भोसले,शाम पवार, राजेंद्र मोरे पाटील, घुळप्पा रक्षे, डाॅ, जितेंद्र कानडे, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्णा घोडके पाटील,श्रीकांत वाघ,उपतालुकाप्रमुख प्रदिप मगर,बापू चव्हाण आदिंसह तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा