Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

*महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक जाहीर ----आचारसंहिता आज पासून लागू*


 

*विशेष--- प्रतिनिधी*

*एहसान ---मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-,9096837481*

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, 2024 जाहीर झाली असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

मतदान कार्यक्रम

सिंगल फेज (२८८ एसी)

राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख

22.10.2024 (मंगळवार)

नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख

29.10.2024 (मंगळवार)

नामांकन छाननीची तारीख

30.10.2024 (बुधवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

04.11.2024 (सोमवार)

मतदानाची तारीख

20.11.2024 (बुधवार)

मतमोजणीची तारीख

23.11.24 (शनिवार)

निवडणूक पूर्ण होण्याची तारीख

  25-11-2024

(सोमवार)

महाराष्ट्र विधानसभा 2024 चा आढावा 

एकूण जिल्हे 36 

एकूण मतदार संघ 288 

सर्वसाधारण मतदारसंघ 234 

SC मतदार संघ 29 

ST मतदारसंघ 25

मतदान केंद्र 1लाख 183

एकूण मतदार 9 कोटी 63 लाख 

पुरुष मतदार चार कोटी 97 लाख 

महिला मतदार चार कोटी 66 लाख 

तृतीयपंथी मतदार 5997 

नवीन मतदार 20 लाख 93 हजार 

तरुण मतदार 1.85 कोटी 

एकूण मतदान केंद्रे 1,00186

शहरी केंद्रे.    42602

ग्रामीण केंद्रे. 57558

PWD Managed  बुथ 299

महिला Managed   बुथ 388



ही निवडणूक आयोगाने आजची जाहीर केलेली आकडेवारी आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा