Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

*तुळजापूर येथील" साई माऊली चॅरिटेबल ट्रस्ट"च्या वतीने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद वाटप*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

आज तुळजापूर येथे साई माऊली चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर यांच्यावतीने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी चालत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात सहसंपर्कप्रमुख मकरंद  राजेनिंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली..



         मागील 24 वर्षापासून चंद्रकांत काळे अजय जाधव सुभाष गोरे यांच्या वतीने ही परंपरा अविरत चालू आहे त्यांच्या या उपक्रमासाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या व या पुढील काळात देखील अशाच प्रकारे सदर ची परंपरा व सेवा सुरू राहावी यासाठी आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना केली.



 याप्रसंगी अमोलभाऊ जाधव ,चंद्रकांत काळे, कुमार इंगळे, अजय जाधव, प्रदीप घोणे,  संदीप साळुंखे,  सागर इंगळे, कैलास काकडे, अर्जुन साळुंखे, नितीन जट्टे, विकी वाघमारे, मनोज देशमुख, मंगेश भुजबळ, आलोक शिंदे, नरेश मुर्तडक, मुन्ना पडवळ,बबलू राऊत आदींसह इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा