*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार -जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राज्याचे माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. या संसदीय मंडळाची बैठक शनिवार, दि. १९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वा. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस उपस्थित रहावे, असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे
शरदचंद पवार काँग्रेस पार्टी
आपला, (रविंद्र पव्रार) सरचिटणीस
प्रति, हर्षवर्धन पाटील माजी संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा