*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार -जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. या संसदीय मंडळाची बैठक शनिवार, दि. १९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वा. राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१ येथे आयोजित करण्यात आली आहे.
कृपया, या बैठकीस आपण उपस्थित रहावे, असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे
शरदचंद पवार काँग्रेस पार्टी
आपला, (रविंद्र पव्रार) सरचिटणीस
प्रति, मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा