*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
लोकमत न्यूज नेटवर्क ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वादंग होताना दिसत आहे. मात्र चांदापुरी (ता. माळशिरस) येथील ओंकार शुगर युनिट १ साखर कारखान्याने यंदा दिवाळीनिमित्त मागील गाळप हंगामात ऊस दिलेला शेतकऱ्यांना मोफत साखर देणार असल्याची माहिती चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने गी जोपासलेला असताना योग्य मोल व देण्याचा प्रयत्न ओंकार परिवाराकडून
केला जात आहे. दिवाळीनिमित्तः मोफत साखर देत शेतकऱ्यांशी नाते, दृढ केले आहे. यावेळी संचालक प्रशांत बोत्रे-पाटील, जनरल मॅनेजर भीमराब, वाघमोडे, शरद देवकर यांच्यासह, पदाधिकारी उपस्थित होते.
१ ते ३० टनापर्यंत ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना १० किलो, ३१ ते ५० टक् २० किलो, ५१ ते १०० टनापर्यंत ३९ किलो, १०१ ते १५० टनापर्यंत ४१ किलो, १५१ ते २०० टनापर्यंत ५० किलो, २०० ते ३०० टनाला ७० किलो ३०० टनाच्या पुढे १०० किलो याप्रमाणे कारखाना स्थळावर २२
ऑक्टोबरपासून साखर वाटप होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा