*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
वंचित बहुजन आघाडी अकलूज शहराच्या वतीने अकलूज नगरपरिषदेवर विविध मागण्यासाठी देऊळ समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी "चाबूक मार" आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नगरपंचायतीवर हलगीच्या कडकड्यात स्वतःच्या अंगावर चाबूक मारून अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी व समाजाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित चे आंदोलन हजारो कार्यकर्त्यासह संपन्न झाले . यावेळी वंचितचे शहर उपाध्यक्ष सोनका जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले शहराध्यक्ष सुनील कांबळे दीपक चव्हाण प्रकाश देवकर अर्जुन निंबाळकर प्रकाश निंबाळकर तात्या देवकर सनी देवकर सुभाष जाधव लखन चव्हाण सुरत चव्हाण विष्णू चव्हाण तालुका अध्यक्ष अभिजीत गायकवाड मनोज जगताप अभिमान जगताप राकेश जगताप अमोल किर्ते लखन बेंदे उमेश जगताप राहुल पांडूरंग केंगार अजय आण्णा / देवकर महिला मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले . मुख्या कार्या आधिकारी त्वरीत कामे आजपासून सुरू करण्याचे आश्वासनही दिले . वंचित चा चाबकाच्या फटाक्या व हालग्याचा नाद नगरपरिषदेत कडाडला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा