Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

*राष्ट्रवादीचे नेते व माजी संसदीय कार्यमंत्री ऍड .हर्षवर्धन पाटील यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन"*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

राज्याचे माजी संसदीय कार्यमंत्री एडवोकेट हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच नवरात्र निमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला

 


     याप्रसंगी तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक भाई शेख राष्ट्रवादी युवक प्रभारी तालुकाध्यक्ष शरद जगदाळे व ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अशोक भाऊ मगर हे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा