*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
होलार व गोंधळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर करावे अशी मागणी महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येने असलेला होलार समाज व गोंधळी समाज हा अतिशय आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून या समाजाला हक्काचा व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी भाग भांडवल नसल्याने त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी उद्योग व्यवसाय करून घर कुटुंब सांभाळण्यासाठी होलार समाज व गोंधळी समाज यांना आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून न्याय द्यावा अन्यथा ९० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद केले आहे
माहितीसाठी प्रत
१) मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन
किरण साठे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र विकास सेना पक्ष
संपर्क कार्यालय-महर्षी कॉलनी अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर
मोबा.९६७३६६४४४४/८३९०४५९९९९/९०४९०४७७४७





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा