*विशेष.-----प्रतिनिधी*
*राजु. ...मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8408 817 333
अजित गोविंद नाईक नवरे यांची आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माळीनगर सेक्टर अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र प्रहार दिव्यांक्रांती आंदोलन संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष संजीवनी बारंगुळे व माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ दत्तू पारसे यांच्या हस्ते देण्यात आले.
अजित गोविंद नाईक नवरे यांची सामाजिक कार्याची आवड व संघर्षाची चळवळ पाहून आपली माळशिरस तालुका संपर्कपदी/कार्याध्यक्ष शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तसेच सर्वे सामन्यांच्या हक्कासाठी लढण्याची बुलंद आवाजाची व निर्भीड विचाराची चालणारी संघर्षाची तोफ प्रहार दिव्यांग कांती आंदोलन माळशिरस तालुक्यातून आपली माळीनगर सेक्टर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या
सोमनाथ दत्तू पारसे
माळशिरस तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य
पत्ता : मु. पो. वाघोली, तालुका-माळशिरस, जिल्हा-सोलापूर पिन कोड- ४१३ ११२





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा