*संपादक--- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
निवडणूक कर्तव्यावर गैरहजर झालेल्या व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी 246 बार्शी विधानसभा मतदारसंघ यांनी दोन कर्मचाऱ्या विरुद्ध एफ आय आर दाखल केली असून त्या अधिकाऱ्यांचा पुढील प्रमाणे जवाब
जबाब ता. 16/11/2024 मी सुभाष विष्णू बदे वय- 54 वर्षे, व्यावसाय नोकरी ( निवासी न्यायब तहसिलदार) रा. अलिपुर रोड सरकारी निवास्थान भूमी अभिलेख कार्यालय शेजारी बार्शी जि. जबाब देतो की, सोलापूर मोन. 7498878518 समक्ष हजर राहून फिर्यादी
मी वरील ठिकाणी राहणेस असून मी जुन 2023 रोजी पासून निवासी नायब तहसिलदार म्हणून बार्शी येथे कार्यरत आहे.
मा. निवडणूक निर्णय अधिकारी 246 बार्शी विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हा अधिकारी भूसंपादन क्र. 11 सोलापूर यांचे पत्र क्र. 2024/कर्म. व्यवस्थापण / कावि/48/2024दि. 15/11/2024 रोजीच्या आदेशान्वये 1) प्रकाश शामराव पाटील सांगोला महाविद्यालय सांगोला 2) वैभव शशीकांत रिसवाडकर SMSMP ITR शंकर नगर ता. माळसिरस जि. सोलापूर यांची 246 बार्शी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निवडणुक 2024 करीता PRO म्हणून नियुक्ती करण्यात येवून सदर कर्मचारी यांना द्वितीय प्रक्षिशणास दि. 08/11/2024 रोजी व दि. 09/11/2024 रोजी उपस्थीत राहणेबाबत आदेशीत केले होते. परंतू सदर कर्मचारी हे दि. 08/11/2024 रोजी व दि. 09/11/2024 रोजीच्या प्रक्षिशणास गैरहजर राहीलेबाबत मा. निवडणूक निर्णय अधिकारी 246 बार्शी विधानसभा मतदारसंघ यांचेकडील कारणे दाखवा नोटीस क्र. पत्र क्र. 2024/कर्म. व्यवस्थापण / 35/2024दि. 09/11/2024 अनव्ये 1) प्रकाश शामराव पाटील सांगोला महाविद्यालय सांगोला 2) वैभव शशीकांत रिसवाडकर SMSMP ITR शंकर नगर ता. माळसिरस जि. सोलापूर यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. सदरची अंतिम कारणे दाखवा नोटीस संबधीत कर्मचारी यांना बजावणी करण्यात आली होती. परंतू त्यावर वरील कर्मचारी यांनी मुदतीत कोणताही लेखी अथवा तोंडी खुलासा सादर केला नाही. व 1) प्रकाश शामराव पाटील सांगोला महाविद्यालय सांगोला यांना दि. 15/11/2024 रोजी संपर्क केला असता काम करण्यास तयार नाहीत. असे सांगीतले व मा. भारत निवडणूक आयोग यांचे प्राप्त झालेले आदेशाप्रमाणे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच 2) वैभव शशीकांत रिसवाडकर SMSMP ITR शंकर नगर ता. माळसिरस जि. सोलापूर यांचा फोन बंद असून त्यांनी कोणताही लेखी अथवा तोंडी खुलासा सादर केला नाही.
तरी यातील लोकसेवक 1) प्रकाश शामराव पाटील सांगोला महाविद्यालय सांगोला 2) वैभव शशीकांत रिसवाडकर SMSMP ITR शंकर नगर ता. माळसिरस जि. सोलापूर यांनी द्वितीय प्रक्षिशणास दि. 08/11/2024 रोजी व दि. 09/11/2024 रोजी उपस्थीत राहणेबाबत आदेशीत केले होते. परंतू सदर कर्मचारी हे दि. 08/11/2024 रोजी व दि. 09/11/2024 रोजीच्या प्रक्षिशणास गैरहजर असून 246 बाशीं विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करीता प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीच्या कर्तव्यास जाणेकरीता 1) प्रकाश शामराव पाटील सांगोला महाविद्यालय सांगोला यांना दि. 15/11/2024 रोजी संपर्क केला असता काम करण्यास तयार नाहीत. असे सांगीतले व मा. भारत निवडणूक आयोग यांचे प्राप्त झालेले आदेशाप्रमाणे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच 2) वैभव शशीकांत रिसवाडकर SMSMP ITR शंकर नगर ता. माळसिरस जि. सोलापूर यांचा फोन बंद असून वरील दोघांनीही कोणताही लेखी अथवा तोंडी खुलासा सादर केला नाही. त्यांच्याविरिध्द तक्रार देण्याकरीता विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हा अधिकारी भूसंपादन क्र. 11 सोलापूर यांचे पत्र क्र. 2024/कर्म. व्यवस्थापण/कावि/48/2024दि. 15/11/2024 रोजीच्या आदेशान्वये मला प्राधिकृत केल्याने माझी वर नमुद लोकसेवक यांच्याविरुध्द बी. एन. एस. 2023 चे कलम 223 सह लोकप्रतिनीधीत्व अधिनीयम 1951 कलम 134 अन्वये कायदेशिर फिर्याद आहे.
माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला जबाब मी वाचून पाहीला तो माझ्या सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा