माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव मधील माजी सरपंच शहाजी पराडे यांचे भाऊ हरिदास दगडू पराडे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे काल गुरुवार दिनांक २८/११/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता निधन झाले .त्यांचे वय ६५ होते,त्यांच्या पश्चात दोन पत्नी ,कौशल्या हरिदास पराडे ,पातराबाई हरिदास पराडे
तीन भाऊ , शहाजी पराडे,शिवाजी पराडे,रघुनाथ पराडे मुलगा सुहास पराडे ,चार मुली ,दोन बहिणी व दोन नातू आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा