*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका चालू असून या कालावधीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराच्या विरोधात धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश वाले यांनी पक्षविरोधी वक्तव्य सोशल मीडिया द्वारे केल्याबद्दल सुरेश वाले यांची धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र जिल्हाप्रमुख आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा