*टाइम्स 45 न्यूज मराठी
श्रीपूर येथील जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते 75 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,तीन मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते श्री चंद्रशेखर विद्यालयाचे माजी सेवक (नाईक) होते.तसेच पत्रकार दत्ता नाईकनवरे यांचे ते वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा