*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----- अकलूज येथील बिस्मिल्लाह जाफर तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा योमीन तांबोळी आहे. पत्रकार शौकत तांबोळी यांच्या त्या आत्या होत्या.
-----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा