Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

*शंकर संभाजी साठे यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

शिराढोण( पंढरपूर )येथील शंकर संभाजी साठे यांचे 

 यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले मृत्यू समयी ते वय ८० होते त्याच्या पश्चात ३ मुली १ मुलगा असा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा