Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

*वालचंदनगर येथे- संविधान दिना-निमित्त" साद फाउंडेशन" च्या वतीने' संविधान सन्मान दौंड 'चे आयोजन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

वालचंद नगर येथील "साद फाउंडेशन, इंदापूर" ( चॅरिटेबल ट्रस्ट) या एनजीओच्या माध्यमातून पाठीमागील वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर पुन्हा एकदा याहीवर्षी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर 2024रोजी सकाळी 7:30 वाजता भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ भारतीय संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी, भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, युवा पिढीमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी, लोकशाही बळकट काढण्यासाठी, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे दर्शन घडवण्यासाठी, न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता या संविधानिक मुल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, संविधान सन्मान दौडचे आयोजन केले असल्याची माहिती सुरज वनसाळे यांनी दिली आहे.

              


*दिनांक : 26 नोव्हेंबर 2024 सकाळी 7:30 वाजता.*

मार्ग : सुरुवात जुने बस स्थानक वालचंदनगर - रणगाव चौक (कंपनी चा कोपरा)- शेवट जुने बस स्थानक वालचंदनगर.


*दौड सन्मानाची....दौड संविधानाची*

           *अध्यक्ष*

  साद फाऊंडेशन, इंदापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा