*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
-----पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील प्रगतशील बागायतदार, पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय ज्ञानदेव बोडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय ४५ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नऊ बहिणी आसा मोठा परिवार आहे. इंजिनीअर महेंद्र शिंदे यांचे ते सासरे होते.
फोटो:- दत्तात्रय ज्ञानदेव बोडके.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा