Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

*पुणे सय्यदनगर धर्मगुरू मारहाण प्रकरणी दोन आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

पुणे हडपसर सय्यद नगर येथील धर्मगुरू (मौलाना) मारहाण प्रकरणी 

सदर एकूण तीन आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कॅन्टोन्मेंट कोर्टात हजर करण्यात आले, त्याप्रसंगी 



आरोपींना पोलिसांनी हजर केले लीगल टीमसह न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडून न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अद्याप एक आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

तसेच, या प्रकरणात "Attempt to Murder" कलमासह इतर गंभीर कलमांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संघर्ष जरी है...और जरी राहेगा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा