*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर येथील भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी धाराशिव (उस्मानाबाद)काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील, जनसेवक -अमोल कुतवळ, बाळासाहेब कदम ,भाऊ भांजी, तौफिक शेख, राहुल खपले, शरद जगदाळे, श्याम पवार, युसूफ शेख, श्रीकांत धुमाळ,श्रीकांत वाघे,नरेश पेंदे, कुमार चौधरी, नवनाथ जगताप, सागर कदम, रोहित कदम सुदर्शन वाघमारे,दयानंद क्षीरसागर, सचिन वाघमारे,धनंजय जानराव, कुणाल रोंगे इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा