Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

*तुळजापूर येथे देशाचे माझी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व फळे वाटप*

 


*विशेष. प्रतिनिधी*. * *एहसान. मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9096 837 451

देशाचे नेते पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर वतीने शरदचंद्र पवार यांना निरोगी व दीर्घायुश्य लाभो यासाठी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली त्यानंतर वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय,तुळजापूर येथे फळे वाटप करण्यात आले.




यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,ज्येष्ठ नेते धन्यकुमार पाटील, शहाजी नन्नवरे,व्यंकट झाडे, शहराध्यक्ष अमर चोपदार युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, विवेक शिंदे शरद जगदाळे राहुल हंगरगेकर गणेश नन्नवरे मजहर शेरिकर,समाधान देवगुंडे, अक्षय परमेश्वर,इब्राहिम इनामदार वाहेद शेख प्रमोद चव्हाण गोरख पवार ओंकार हरणमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा