*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पक्ष वाढीसाठी बैठक .समृद्धी हॉल सोलापूर येथे संपन्न झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष . जकाप्पा कांबळे यांनी होते . याप्रसंगी नूतन महाराष्ट्र अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला . यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रीकांत नानासाहेब सावंत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष- दत्ता सावंत सोलापूर जिल्हा अध्यक्ष- धर्मा माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष-. रावसाहेब प्रक्षाळे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजू लोंढे यांच्या उपस्थितीत होते तसेच याप्रसंगी .अल्पसंख्यांक सर्व पदाधिकारी व रिपाईच्या सर्व महिला पदाधिकारी याची निवड करण्यात आली आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या . यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष. वैभव( भैया) धांईजे .यांची निवड करण्यात आली.तर माळशिरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)तालुकाध्यक्षपदी. रमेश (दादा) साळवे. यांची निवड करण्यात आली. व महादेव समिंदर यांची माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच महिला पदाधिकाऱ्यांची व अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या. त्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई गटाच्या )माळशिरस तालुकाध्यक्ष पदी रमेश दादा साळवे यांची निवड करण्यात आली यापूर्वी रमेश दादा साळवे यांनी जिल्हा महासचिव पदी काम केले असून ते "लोकनेता न्यूज चॅनलचे -संपादक" आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केल्याने सर्वत्र अभिनंदनाचे वर्षाव होत आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा