*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध दिग्दर्शक मकरंद माने यांना व राज्य पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना २०२४ चा " अकलूज भुषण " पुरस्कार जाहीर.झाला असुन
सहकार महर्षी कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांचे विचारांचा वारसा जपणारे, लोकनेते स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील (पप्पासाहेब) यांचे प्रेरणेने,
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांचे वतीने दरवर्षी "अकलूज फेस्टिवल"आयोजन चालू केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने,अकलुज शहरातील. कला. क्रिडा, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, पत्रकारिता, विज्ञान, लोकप्रशासन, समाजसेवा, अध्यात्मीक, इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना दरवर्षी "अकलुज भुषण" हा पुरस्कार दिला जातो. त्या अनुषंगाने सन
२०२४ चा " अकलूज भुषण " पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध दिग्दर्शक मकरंद माने यांना व राज्य पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
याच बरोबर २०२३ मध्ये अकलूजचे सुपुत्र व सद्या लंडन येथे स्थायीक असलेले वैज्ञानिक अमोल भंडारे यांना जाहीर केलेला "अकलूज भूषण" पुरस्कार
३१ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांचे हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा