*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
दर्पणकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिन हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो त्या अनुषंगाने आज दिनांक 6 जानेवारी रोजी तुळजापूर येथील महाविकास आघाडीच्या वतीने प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि पत्रकार दिनाचे वचित्त साधून तुळजापूर मधील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला तसेच तुळजापूर मधील सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे , पुजारी उमेश क्षीरसागर यांचाही सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघाचे नविन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी महाविकास आघाडीचे भाऊ भांजी,उत्तम नाना अमृतराव, सुधीर कदम,जनसेवक अमोल कुतवळ,राहुल खपले,रणजीत इंगळे,शरद जगदाळे,बेरू माने,औदुंबर करंडे,नवनाथ जगताप, अमोल जाधव, विराज जगदाळे,पपु पवार, विकास चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्यउपस्थित होते.


 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा