Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

*तुळजापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग 652 शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ॲड. राम शिंदे यांचा सत्कार*

 


*नळदुर्ग----प्रतिनिधी*

 *रहेमान शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

नळदुर्ग अक्कलकोट व तुळजापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग 652 मधील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वागदरी गुजनूर शहापूर निलेगाव इत्यादी शिवारातील बाधित 92 शेतकऱ्यांनी "ॲड. राम शिंदे " यांना वकीलपत्र दिले होते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठा समोर शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ॲड.राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला

    याप्रसंगी दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, दिलीप पाटील, गुलाब शिंदे ,श्रीकांत पोतदार अजमुद्दिन शेख ,बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर ,दशरथ सिंग ठाकूर, दिगंबर घोडके ,पीरपाशा इनामदार, इत्यादी बाधित शेतकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा