*मंगरूळ व देवशिंगा नळ येथे मोहरम निमित्त हसन हुसेन स्थापना* *पाच दिवस रूढी परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०३, २०२५
* मंगरूळ. प्रतिनिधी* *चांदसाहेब शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ व देवसींगा नळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे पार...