*विशेष-प्रतिनिधी--राजू मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून चर्चेत असलेले सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाल्याने त्या जागी नुतन जिल्हा अधिकारी कीर्ती किरण एच कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांचे शिवसेना शिंदे गटाचे तुळजापूर शहरप्रमुख बापूसाहेब भोसले ,शिवसैनिक -अमोल जाधव ,संभाजी नेपते व तालुका शहर चा वतीने सत्कार करण्यात आला व आपल्या हातुन आई तुळजाभवानी व तालुका विकास होवो तालुका भ्रष्टाचार मुक्त होवो अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा