Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

*कोळेगाव ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे "सयाजीराजे मोहिते पाटील" यांच्या हस्ते उद्घाटन.*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले . या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी 35 हजार लोकवर्गणी जमा झाली.

यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतीक गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

मोरया मोरया ,नाच रे मोरा ,लावणी,ढगान आभाळ ,मिक्स ,रिमीक्स शांताबाई ,पिचली माझी बांगडी ,इंदुरीकर कॉक्लेट,तेंगे टेंगे रिमीक्स ,दिलबरा तू माझी दिलबरा,पाटलाचा बैलगाडा ,दिली आरोळीसायंकाळी ,लेझीम शिवबा बसला घोड्यावरी

,काळू खेळती फुगडी ,गळया मध्ये माळ लोंबती ,पुष्पा,बानू साठी देव वेडावला ,कोळी गीत आई तुझ देऊळ , देशभक्ती गीत

या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच रजनी प्रसाद दूपडे, उपसरपंच आबासाहेब चांगदेव दुपडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मी अमोल बंदपट्टे, पोलीस पाटील बिभीषण दुपडे , केंद्रप्रमुख राजेंद्र सुरवसे ,

ग्रामपंचायत सदस्य ॲड. धनंजय दुपडे,केशव शामराव सावंत ,दत्तात्रय विलास दुपडे, सुनिता ज्योतिराम सावंत ,रेश्मा गणेश सावंत ,मंगल गोपाळ बंदगुडे,सविता नागन्नाथ दुपडे,मोहिनी बाळासो वाघमारे, बानू विक्रम जाधव,चंद्रकांत

सुखदेव बेंदगुडे,नेताजी जयवंत पारसे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष मधुकर पारसे साहेब संतोष सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल तानाजी सावंत , मोनाली रामचंद्र कोळी, शितल महेश बेंदगुडे ,सोनाली पांडुरंग पारसे, अनिल राजेंद्र पारसे, श्रीमंत रंगनाथ पारसे, कुमार रामचंद्र सावंत, दत्तात्रय तुकाराम पारसे ,हिंदुराव विलास पारसे, संग्राम दूपडे,सागर सावंत,शिक्षक नेते सुरेश कुंभार सर,सचिन गाटे सर,सर्जेराव शिंदे सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश निंबाळकर,उपाध्यक्ष विजय दुपडे , आशिष धांडोरे, राणोबा पारसे संतोष धांडोरे , दत्ता गेजगे , सुभाष बंदपट्टे,हलगीवादक किशोर पारसे,अनिकेत पारसे,अमोल पारसे आदी उपस्थित होते.



  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापिका रुक्मिणी पारसे मॅडम, सहशिक्षक नवनाथ धांडोरे सर, माधुरी पवार मॅडम, रमेश वाघमारे सर, तानाजी गेजगे सर,शिवाजी गेजगे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा