*छाया:-संजय लोहकरे
*एप्रिल महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असून सर्वत्र कडक उन्हाळा सुरू झाला आहे.त्यामुळे उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहे.माणसांबरोबर पशु-पक्षी यांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.अकलूज येथील रामबाग गृह संकुलामधील वृत्तपत्र छायाचित्रकार संजय लोहकरे यांच्या घराच्या परसबागेतील झाडाच्या फांदीवर सावलीत मनमुराद विश्रांती घेणारी ही खारूताई लहान पिल्ले...!*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा