Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

*पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करून जिलेबी वाटप*

 



*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या गणेशनगर अकलूज येथील संपर्क कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हलगीच्या निनादामध्ये चालत रॅली काढून मध्यरात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सकाळी 9 वाजता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई धाइंजे व अकलूज शहराध्यक्ष पुष्पाताई भडंगे यांच्या वतीने 25 किलो जिलेबी वाटपाचा कार्यक्रम माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे भैय्या मोरे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे पंढरपूर तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे तालुका सहसरचिटणीस अनिल तोरणे युवक तालुकाध्यक्ष कबीर मुलाणी तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका युवक संघटक विकी लोंढे तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश डावरे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे शहर सरचिटणीस मन्सूर काझी शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी वैभव अंबुरे आदेश थोरात अभिषेक पवार ऋषिकेश गायकवाड आकाश गायकवाड अविनाश धाईंजे करण धाईंजे माळीनगर येथील अर्जुन कोळी राहुल कोळी यांचेसह मोठ्या प्रमाणामध्ये भिमसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा