Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

दीन दुबळ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणाऱ्या *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* जयंती निमित्त अभिवादन

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला --सांगली*

 *मो:-8983 587 160

जगातील *जातिव्यवस्था* - वर्णव्यवस्था "नष्ट" करण्यासाठी अहोरात्र "प्रयत्न" करणारे, 1956 साली "लाखो अनुयायांसह" *बोद्धधर्म* स्वीकारणारे, सर्व जातींना *एकोप्याच्या* - समानतेच्या पवित्र धाग्यात गुंफणारे , माझ्यासह हजारो *पत्रकारांच्या* लेखणीचा *अंतरात्मा* जिवंत करणारे, माझ्या शब्दाला *अर्थ* देणारे, दीनदुबळ्यांना त्यांचा *हक्क* मिळवून देणारे,जागतिक कीर्तीचे महान नेते भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विन्रम अभिवादन !

*माणूस* जातीला समृद्ध करून,माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला असेल तर तो *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांनीच ! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड *गुणवत्तेचा - उंचीचा* माणूस या पृथ्वीतलावर खचित झाला असेल.

*9 भाषा* अवगत असणारे आणि *32 पदव्या* प्राप्त करणारे बाबासाहेब "जगातील" एकमेव व्यक्ती होतं.

*अभिव्यक्ती स्वातंत्र्य* देणारे,घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे *उपकार* कधीच फिटणारे नाहीत. मनुष्यजातीच्या खरेखुरे *FATHER* डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. 

पुनःश् डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विन्रम अभिवादन ! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा