Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

*मंगरूळ ता.तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचे एन. एम.एम.एस, शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448


मंगरूळ ता. तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचे एन. एम. एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती. पात्र झालेअसुन त्यांना पुढील चार वर्षे 12500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाणार असून तीन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र झाले असुन त्यांना पुढील चार वर्षे 9600 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.         

                     


 

          .याबद्दल त्या यशस्वी विदयार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे शेख सर, चव्हाण सर आणि श्रीमती बचाटे मॅडम. यांचे व यांना सहाय्य करणारे डोंगरे सर, डोंबाळे सर, . बनसोडे सर, श्रीम करपे मॅडम, गुरव सर, माशाळकर मॅडम, हिना मॅडम आणि लोहार सर शिवाजी पारधे, विजया जाधव, दाजीबा मिसाळ, सुभाष बाशेवाड. या सर्वांचे प्रशाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डॉ. सुदर्शन शिंदे सर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा