*संजय लोहकरे -(पत्रकार) फोटोग्राफर*
अकलूज येथे कडक उन्हाळ्याच्या झळा सध्या जाणवू लागल्या आहेत.त्यामुळे घशाची कोरड भागविण्यासाठी सर्वजण मिळेल तिथे पाणी पिण्यासाठी धावत आसतात पण मुक्या प्राण्यांनी काय करायचे ? हा यक्ष प्रश्न पडलेला आहे.त्यामुळे अकलूजमधील नागरिकांनी प्राण्यांसाठी धान्य व पिण्यासाठी पाण्याची सोय करत आहेत.सिलीब्रेटी किआ या फोर व्हीलर गाडीच्या शोरूम मालकाने भिंतीवर प्राणी व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली.तिथे एक खारूताई आपल्या घशाची कोरड भागविण्यासाठी सुरू असलेली धडपड छायाचित्रातून दिसत आहे.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा