*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
पिंपरी बु!! तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नबीलाल शाबुद्दीन शेख यांच्या मातोश्री सुनाबी शाबुद्दीन शेख यांचे दिनांक 14 मे 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
नबीलाल शेख यांच्या मातोश्री यांचे निधन झाल्याने दि-सासवड माळी शुगर फॅक्टरी लि-माळीनगर चे मुख्य शेतकी अधिकारी ,रोहित जावळे, ऍग्रो वर्शर --सागर पिसे ,उत्तरेश्वर पताळे, संतोष कुलकर्णी ,सौदागर झांबरे, नितीन रेडे ,चैतन्य ताम्हाणे यांनी त्यांची सांत्वन पर भेट घेतली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा