*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी उपविभाग तुळजापूर आवळे यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी भाविक भक्ताची गैरसोय आणि कुचंबना पाहता व तुळजापूरला येणाऱ्या शेतकरी बांधव महिलावर्गाला घाटशीळ घाट चढून येताना व जाताना पावसामुळे घाटामध्ये सर्व घाण पाणी खडी रस्त्यावर पडलेली होती पाणी रस्त्यावर येत होतं अनेक दुचाकी गाड्या स्लिप होऊन एक्सीडेंट चे प्रमाण वाढत होते हे अमोल जाधव यांच्या निदर्शनास आल्याने
काल तुळजापूर तालुका शिवसेना अध्यक्ष अमोल जाधव यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आवळे यांना कॉल करून सदरील घाण काढणे बाबत विनंती केली होती आज त्या अधिकाऱ्यांनी विनंतीला मान देऊन दहा वाजून वीस मिनिटांनी हे काम चालू केलेला आहे सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांचे व अधिकारी वर्गाचे शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी अधिकाऱ्याचे आभार मानले
याप्रसंगी शहर प्रमुख दत्तोबा बापूसाहेब भोसले उपशहर प्रमुख रमेश काका चिव चिवे शेतकरी सेना प्रमुख गणेश नेपते व सर्व शिवसैनिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा