*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर पंचायत समिती येथे नव्याने रुजू होऊन कार्यभार स्वीकारलेले नुतन गट विकास अधिकारी भिंगारदिवे याचे तुळजापूर पुण्य पावन नगरीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले
याप्रसंगी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल जाधव शहर प्रमुख बापुसाहेब भोसले शेतकरी सेना प्रमुख गणेश नेपते मोहन भोसले प्रशांत नितीन मस्के राजाभाऊ जाधव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत
सत्कार करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा