*निमगाव ( म) --प्रतिनिधी*
*रामचंद्र. मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव( म) येथे शुक्रवारी ११जुलै रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबीराचे उद्घाटन ऊस उत्पादक शेतकरी प्रकाश मगर व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन प्रमुख उपस्थिती जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे व विभाग प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतकरी मेळावा शेती क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे कारखाना स्थळावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात येणार आहे जि प मधील शालेय विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात येणार आहे तरी ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी हितचिंतकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा