*निमगाव (म) प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
* *टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे
शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचविल्या आहेत.
ओंकार साखर कारखाना चांदापुरी ता माळशिरस या कारखान्याचा महत्वकांशी इथेनॉल १५० लाख के एल् पी ङी चा प्रकल्प सुरू झाला प्रथम बाहेर पडणार्या इथेनॉल चे पुजन संचालक प्रशांतराव बोञे पाटील चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते पुजन करण्यात आले
ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप पदार्थ प्रकल्प हाती घेतले असुन कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमतेवाढ करण्यात आली ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरातील संपुर्ण ऊसाचे गाळप होणार व ऊस दराबाबत उपेक्षा उंचाविल्या
या कार्यक्रमासाठी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील केन मॅनेजर शरद देवकर धनाजी पवार संजय देशमुख एकनाथ मोहरे मेजर मोहन घोडके रमेश औताडे ऊस उत्पादक शेतकरी नितीन जाधव रामभाऊ मगर शांतिलाल काटकर कर्मचारी यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
(साखर कारखान्याने साखरेच्या उत्पन्न बरोबर उप पदार्थ प्रकल्प उभारणे ही काळाची गरज असुन याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल
बाबुराव बोञे पाटील)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा