Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ जुलै, २०२५

*मंगरूळ ता. तुळजापूर येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत "हरित धाराशिव अभियानांतर्गत" विविध उपक्रम संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मंगरूळ ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये "*हरित* *धाराशिव अभियाना* "अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी 100 ते 125 वृक्षांचे वृक्षारोपण केले तसेच हरित धाराशिव उपक्रमांतर्गत जाणीव जागृती होण्यासाठी संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली 


   याप्रसंगी ए एस सावंत , बी एस जाधव , डी एस चव्हाण, ए टी मेरत , एस जी गवळी ,ए एस गायकवाड एन डी गायकवाड , एन पी पाटील, श्रीमती एम आर वैद्य ,इत्यादी आश्रम शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा