*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील जिगरबाज
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुक्यातील कसई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वाढदिवसानिमित्त ५१वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई श्याम पवार .खरेदी विक्री संघ चेअरमन सुनील जाधव .श्याम पवार. शिवसेना तालुकाप्रमुख वीरशी डोंगरे. विभाग प्रमुख महेश सुरवसे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक मस्केसर मुंडे सर माळी सर आदटराव मॅडम. राठोड मॅडम.शेखमॅडम .व गावातील माऊली बनसोडे .ज्ञानेश्वर बनसोडे. कुंडलिक भोवळ. सरपंच बोथल गायकवाड. गावातील शिवसैनिक पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा