*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
धाराशिव चे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात संपन्न झाले
या आरोग्य शिबीरामध्ये 235 लोकांनी सहभाग नोंदवला
याप्रसंगी धाराशिवचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शिवसेना (उ.बा.ठा) महिला आघाडी जिल्हा प्रमुख,शामलताई वडणे, शिवसेना जिल्हा समन्वयक,श्याम पवार,शिवसेना शहर प्रमुख राहुल खपले, शिवसेना शहर संघटक अर्जुन साळुंके, नरेश पेंदे, उत्तम अमृतराव, रणजीत इंगळे, अनमोल साळुंखे, आनंद जगताप, नवनाथ (आप्पा) जगताप, विकास भोसले,राज खपले, शिवराज शेटे, क्रांती वाकळे, गोरक्षनाथ पवार, नागनाथ भाऊ भांजी, अमोल कुतवळ , अजय साळुंके,बालाजी तट आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबीरामध्ये डाॅ.जाधव, डॉ. नीतू मलबा, डॉ. श्रीमती जगदाळे, डी. एस, डॉ .के बी गुंड, डॉ. कामठाणे डी एम, डॉ. वारुळे, डॉ. गारगिलवार अंकिता, डॉ.माने, डॉ. तांबोळी वसीम आदिंचे सहकार्य केले. तसेच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा