Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

*ओंकार साखर कारखाना परिवाराचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान*

 


*निमगाव (म)---प्रतिनिधी*

  *रामचंद्र मगर*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

ओंकार साखर कारखाना परिवाराचा गाडीसाखर उद्योगात श्शावता निर्माण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून बंद असणारे साखर कारखाने चालु करून ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांच्यात श्शावतता निर्माण करून ग्रामीण भागाचा कायापालट केला याची दखल नवी दिल्ली येथे विकसीत भारत २०२५ लिङरशीफ या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक दळण वळण मंञी नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले या वेळी केंद्रीय पर्यावरण मंञी भूपेंद्र यादव केंद्रीय उद्योग मंञी चिराग पासवान हे ही उपस्थित होते देशात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कामगारांचे जीवनमान उंचावण्याचे काम ओंकार परिवाराकङुन करण्यात आले साखर कारखानदारी बरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व कारखान्यावर वृक्षारोपण त्या झाडांचे संगोपन केले विविध सामाजिक कामे हाती घेऊन दुर्लक्षित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप केले याची दखल विकासात भारत लिङशीफ या कार्यक्रमात केंद्रीय मंञी नितीन गङकरी यांच्या हस्ते ओंकार परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांना समारंभपूर्वक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 

या बद्दल ओमराजे यांचे आभिनंदन आशोक सहकारी बँकेचे चेअरमन व संचालक जनल मॅनेजर कर्मचारीवर्ग ऊस उत्पादक शेतकरी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने अभिनंदन करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा