अकलूज---प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज माळवाडी येथील वैशाली सुभाष एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समय त्या छप्पन वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्या पत्रकार कै. सुभाष एकतपुरे यांच्या पत्नी तर बबनराव एकतपुरे उप अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या भावजय होत्या. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दि 26/8/25 वार मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता अकलूज येथील अकलाई वैकुंठ भूमीत होणार आहे.तर तिसरा दि. 28 /8 /25 वार गुरुवार रोजी सकाळी सात तीस वाजता होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा