संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक गुन्ह्यात पारदर्शक तपास करा, गुन्ह्याचे दोषारोपपत्र १० दिवसांच्या आत न्यायालयात दखल करा, गंभीर गुन्ह्यात जर तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळवेपणामुळे आरोपींना जामीन मिळाला तर चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेत्र मित्र यांनी दिला, तसेच, वाढते सायबर गुन्हे पाहता नागरिकांसाठी डिजिटल सुरखा पुरविण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. त्यासाठी ठाणेकरांनी जागरुकता मोहीम राजपाची, याशिवाय, बाईट प्रणाली आणि नंटीड प्रणालीचाही प्रभावी वापर करावा
. दिनाक २५ सप्टेंबर रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत वीरेंद्र मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.
विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अपूर्णा सिसा तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,
स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा अधिकारी आणि २४ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
*प्रत्येक तक्रारीची दखल घ्या*
पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करा जलज्ञ हीच खरी नागरिकाभिमुख पॉलिशिंग आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वीरेंद्र मिश्रा यांनी दिला या बैठकीतून छत्रपती संभाजीनगर पोलीस दलासाठी सायबर गुन्हे प्रतिबंध नवे कायदे अवैध धंद्यावर कडक कारवाई आणि नागरिक केंद्र पॉलिसीग या चार मुद्द्यांना स्पष्ट दिशा मिळाली आहे
*आय जी पी च्या सूचना*
ठाणेदार आणि गाव भेटी 100% कराव्यात गुप्त बातमीदार नियमावेत आणि विना तामिल वारंट प्रकरणावर तातडीने कारवाई करावी
अवैध धंद्यावर कडक कारवाई करावी अवैध दारू विक्रेते वाळू माफियांवर कारवाया वाढवा जुगार अड्डेही बंद करण्याच्या सूचना केल्या
दोष सिद्धी वाढविण्यासाठी मोहीम राबवावी नवीन कायद्यांचे प्रशिक्षण घ्यावे असेही मित्र यांनी सुचविले
मात्र तुळजापूर तालुक्यात पोलीस अधिकारी यांच्या मदतीमुळे अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार हे हल्ली मोकाट फिरत असून संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा याकडे लक्ष देऊन यांच्यावरही कारवाई करतील का? असेही नागरिकांतून चर्चा होत आहे.
खरोखरच पोलीस प्रशासनांना गुन्हेगारीवर आळा घालायचा असेल तर याकडे गांभीर्याने पाहून गुन्हेगारांना जेरबंद करणे काळाची गरज असल्याचेही बोलले जाते
तुळजापूर तालुक्यातील खून केलेला आरोपी दहाव्या दिवशी जामीन वर सुटतो याचा अर्थ नागरिकांनी काय समजावा का त्या गुन्हेगाराने गुन्हा केलाच नाही का? त्याला पोलीस प्रशासनाचे वरदहस्त आहे याचीही चौकशी पोलीस महानिरीक्षकाने करणे गरजेचे आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा