Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

*अकलूज येथील महमूद रमजान पठाण यांचे वृध्दाकाळाने निधन*

 *अकलूज --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:+9730867448*


अकलूज आंबेडकर चौक येथील राज किराणा स्टोअर्स चे मालक व  फारुख महंमद पठाण यांचे वडील महामूद रमजान पठाण यांचे दिनांक १४  ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०/३० वाजता वृद्धापकाळाने  राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते ८२  वर्षाचे होते 

    त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा २ मुली सुन जावई नातवंडे असा परिवार असून शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६  रोजी सकाळी ९  वाजता माळीनगर रोड अकलूज येथील दफनभूमीत‌त्यांचा अंतिम दफन विधी होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा