Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

*शंकरनगर (अकलूज )येथील मकबुल सय्यद तांबोळी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

 अकलूज प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-9730867448


अकलूज शंकर नगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मकबुल  सय्यद तांबोळी यांचे दि.१३ ऑगस्ट २०२६  रोजी दुपारी २ वाजता प्रदीर्घ आजाराने  निधन झाले मृत्यू समयी ते ८४ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात १ मुलगा १ मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार असून 

   धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा तालुक्यात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले मुख्याध्यापक पदाच्या सेवेनंतर त्यांची सेवानिवृत्ती झाली होती

     महा-ई सेवा संघटनेचे राज्य सहसचिव व तांबोळी सेवा संस्थेचे सचिव जर्नलिझम‌-- रियाज भाई मकबुल तांबोळी यांचे ते वडील होत 

    दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता माळीनगर रोड अकलूज येथील दफनभूमी मध्ये त्यांचा अंतिम विधी होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा