Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

*धनेगाव ता. तुळजापूर येथील प्रगतशील बागायतदार" ज्ञानोबा अंबादास सुरवसे" यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

 मंगरुळ- प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448



धनेगाव ता.तुळजापूर येथील प्रगतशील बागातदार ज्ञानोबा अंबादास सुरवसे यांचे दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी २  मुले २  मुली सुना जावई नातवंडे असा परिवार असून दि.१० ऑगस्ट   २०२६ रोजी धनेगाव येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात त्यांच्या अंत्यविधीत हजारोंच्या संख्येने  सुरवसे परिवारावर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते

  धनेगाव येथील माजी सरपंच ,अर्जुन ज्ञानोबा सुरवसे व तुळजापूर येथील सैनिक शाळेतील शिक्षक भीमराव ज्ञानोबा सुरवसे यांचे ते वडील होते तर कुंभारी येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ वडणे आणि  सोलापूर येथील एस एम टी चे सेवानिवृत्त वाहक  प्रकाश सुपाते यांचे ते सासरे होत.

"टाइम्स 45 न्यूज मराठी" चॅनेल टीमच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


_______________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा