*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील नगरपालिका मुलांची शाळा नंबर 2 मधील विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे
राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये न. प. प्राथमीक शाळा मुले नंबर 2 या शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी मैनुद्दीन अकबर सय्यद हा विद्यार्थी 300 पैकी 248 गुण घेऊन केंद्रात दुसरा नंबर आला. तसेच अलीज महम्मद बागवान 300 पैकी 238 गुण घेऊन केंद्रात चौथा नंबर आला. तसेच सिद्धार्थ सूर्यवंशी याला 158 गुण मिळवून उत्तीर्ण झाला तसेच भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षा 2026 मध्ये
चि. मैनुद्दीन अकबर सय्यद. 220/300.
चि. आलीज महम्मद बागवान
212/300
@ मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 यामधेचि. मैनुद्दीन अकबर सय्यद 234/300.चि. अलिज महम्मद बागवान 212/300.यशस्वी विद्यार्थ्यांना अशोक ढाकणे श्रीमंत हंगे, श्रीमती सारिका चेडगे या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद तसेच शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य व पालक वर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा